महसूल कर्मचारी विभाग

महसूल कर्मचारी यांना महसूल मध्ये कामकाज करताना,लोकांचे प्रश्न सोडविताना स्वतःचे प्रश्न व विषय याकडे दुर्लक्ष होत राहते  तसेच महसूल कर्मचारी यांना आस्थापना या शाखेबाबत असलेली अनस्था यामुळे या गोष्टीचा  त्रास सेवानिवृत्ती नंतर व सेवाकाळात ही होतो त्यामुळे महसूल कर्मचारी यांचे प्रश्न सोडवणारी विविध ठिकाणावरून संकलित केलेली माहिती महसूल मित्र मोहसिन शेख (mohsin7-12.blogspot.in) यावरील महसूल कर्मचारी विभाग  या विभागात  देणेत येणार आहे.

No comments: