Monday 17 July 2017

सुधारित महाराष्ट्र जमिन महसूल नियमपुस्तिका खंड -चार

तलाठी दप्तरातील आत्मा समजला जाणारा आणि ज्या खंडाचे वाचन प्रत्येक तलाठी व मंडळ अधिकारी यांना आवश्यक आहे तो खंड म्हणजे महाराष्ट्र जमिन महसूल नियमपुस्तिका खंड चार. अशी महसूली नियमपुस्तिका सहज ,सोप्या पद्धतीने मोबाईल किंवा संगणकावर वाचन करता यावे यासाठी ही नियमपुस्तिका मा.श्री.प्रल्हाद कचरे सर ,उपायुक्त (महसूल) औरंगाबाद यांनी Ebook स्वरुपात तयार केली आहे. हे eBook वाचताना आपण मोबाईल किंवा संगणकावर हव्या त्या पेज वर,प्रकरणावर किंवा कलमावर एक क्लिक करून सहज जाऊ शकता.सदर पुस्तक मोबाईल किंवा संगणकावर प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.




Sunday 9 July 2017

महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या विविध परवानग्या

महसूल विभागाकडून अनेक परवानग्या दिल्या परंतु हे परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत? त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात ? याबाबत कोणकोणते शासन निर्णय आहेत ?  या सर्व बाबी बाबत नेहमी प्रश्न विचारले जातात त्यामुळे मा.डॉ.संजय कुंडेटकर,सर यांनी महसूल शाखानिहाय परवानगी बाबत माहिती देणारे लेख लिहिले आहेत.हे लेख वाचन करून महसूल विभागातील परवानगी बाबत असणारी सर्व शंका यांचे नक्की समाधान होईल 



माहिती प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.