Monday 29 August 2016

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 ची कार्यपद्धती

महसूल मध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज करताना अनेकदा फौजदारी संहिता कलम 145 नुसार कार्यवाही करावी लागते अशा वेळी फौजदारी संहिता कलम 145 बाबत मिळणारे प्रशिक्षणाचा अभाव व साहित्याची अनुउपलब्धता यामुळे कामकाज करणे कठीण होते. फौजदारी संहिता प्रक्रिया कलम 145 बाबत खालील मुद्द्यांची माहिती देणारा लेख श्री.शशिकांत जाधव सर ,नायब तहसिलदार ,सावंतवाडी यांनी लिहिला आहे.या लेखाचा सर्वाना उपयोग होईल.

  • फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 आवश्यक बाबी 
  • फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 कार्यपद्धती 
  • व्यक्तीवर बजवायचा समन्स नमुना क्र.1 
  • वादातील जमीन इ.च्या कब्जास पक्षकार हक्कदार असल्याचे घोषित करणारा दंडाधिकारी यांचा आदेश नमुना क्र.25
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 145 ची कार्यपद्धती

2 comments:

Anonymous said...

१)सर माझी शेती आहे पुनर्वसन ची विकत घेतलेली परंतु माझा जो गट नंबर सातबाऱ्यामध्ये आहे तो नकाश्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी आहे त्यामुळे आमचे क्षेत्र नकाश्यामध्ये अदलाबदली झालेले दिसत आहेत नकाश्यामध्ये, सातबाऱ्यामध्ये काही बदल नाही जर मी उद्या मोजणी बोलावली तर मला माझ्या शेतीवर मोजणी करून घेता येईल का आणि ती सरकार मान्य असेल का, आम्ही त्या ठिकाणी १० वर्षे झाली शेती करतोय फक्त नकक्षात वर आहे आणि वर्च्याची खाली आहे?
२) आणि आत्ता आम्ही रास्ता विकाकात घेतला शेजाऱ्याकडून आणि तो आत्ता म्हणतोय मी लिहून दिलाय कि तुझ्या गट नंबरला जाण्यासाठी तुझा गट नंबर वर आहे तूला इकडे रास्ता देणार नाही पण रास्ता घेताना तर माझी जागा आताचीच होती.
३)पुनर्वसन ची शेती खरेदीखत मध्ये करता येईल का?
४)माझ्या रानाला रास्ता नाहीये आत्ता काय करू शकतो मी ?

Unknown said...

Sir majhi shop aahe Pan tya shop var gundane ratri kulup todun kabja kela aahe. Police 145 kalam khali tee case SDM kade pathavat aahe. He shop aamchya aajoba pasun aahe. Tax pavati aamchya vadlanchya navachi aahe. Tari marg darshan karave