Monday 30 November 2015

पिक पाहणी केस

पिक पाहणी केस बाबत नेहमी संभ्रम अवस्था असते.या संदर्भातील अपूर्ण माहितीमुळे विनाकारण तक्रारी वाढत जातात व गुंतागुंत निर्माण होते.हा संभ्रम  कमी करणेसाठी या लेखाचे संकलन केले आहे.या लेखाचा  सर्व महसूल मित्रांना नक्कीच लाभ होईल.हा लेख वाचून खालील बाबी स्पष्ट होतील.
  • पिक पाहणी केस म्हणजे काय 
  • गाव नमुना ७ ब  व फॉर्म नं १४ 
  • तलाठी यांनी करावयाची कार्यवाही 
  • तहसिलदार यांनी करावयाची कार्यवाही 
  • फॉर्म नं १४ भरताना किवा निकाल तयार करताना आवश्यक नियम व व्याख्या 
  • शासन परिपत्रक दिनांक २१ मार्च १९७९ 
  • शासन परिपत्रक २४ नोव्हेंबर १९९७ 
  • शासन परिपत्रक १५ मार्च २००२ 
  • मा.पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, यांचे मार्गदर्शक परिपत्रक जुलै २००८ 
हा लेख वाचणेसाठी येथे क्लिक करा 


संकलन व लेख :- मोहसिन शेख                           

Tuesday 24 November 2015

महसूल प्रश्नमंजुषा

महसुली प्रश्नमंजुषा सोडवा.....महसूल मधील कायद्यावर आधारित १० प्रश्नांची प्रश्नमंजुषा ब्लॉग वर चालू करणेत येणार आहे...प्रश्न दिलेल्या लिंक वर क्लिक करा व सोडवा ...   

प्रश्नमंजुषा क्रमांक १          
प्रश्नमंजुषा क्रमांक २
प्रश्नमंजुषा क्रमांक ३  

Saturday 21 November 2015

मृत्यूपत्र

मागील लेखात आपण हक्कसोडपत्र या दस्ताबद्दल माहिती पहिली या लेखात आपण असाच एक महत्वाचा दस्त पाहणार आहोत तो म्हणजे मृत्यूपत्र.मा.ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे यांनी लिहलेला हा लेख वाचून खालील संकल्पना स्पष्ट होणेस निश्चित मदत होईल                                                          
  • मृत्यूपत्र विषयी मुलभूत माहिती 
  • मुद्रांकन व नोंदणी 
  • साक्षीदार 
  • वैदकीय दाखल्याची गरज 
  • मृत्यूत्रातील मिळकतीचे वर्णन 
  • हिंदू स्रीचे मृत्यूपत्र  
  • कार्यपालन विश्‍वस्तांची नेमणूक
  • मृत्युपत्राचे प्रोबेट 
  • धार्मिक संस्थाना मिळकती देणे 
  • मृत्युपत्र कोणाचे लाभत करता येते ?
 हा पूर्ण लेख वाचणे साठी येथे क्लिक करा
   visit:- mohsin7-12.blogspot.in

Friday 13 November 2015

श्री.कामराज चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता श्री.कामराज चौधरी यांचे  'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा.  धन्यवाद.....!



#आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.#
#फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#

Thursday 12 November 2015

हक्कसोडपत्र

                महसुली कामकाज करत असताना बरेच वेळा खरेदीखत,मृत्युपत्र ,साठेखत,हक्कसोड पत्र अशा अनेक बाबी आपलेला अभ्यासाव्या लागतात.हे सर्व दस्त आपण अभ्यासणार आहोत त्यातील एक दस्त म्हणजे हक्कसोडपत्र.हक्कसोड पत्राबाबत खालील बाबी स्पष्ट करणारा लेख मा.ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे यांनी लिहिला आहे 

  • हक्क सोडपत्र म्हणजे काय ? 
  • हक्क सोडपत्र कोण करू शकतो?
  • हक्क सोडपत्र हे कोणाच्या लाभात होऊ शकते?
  • हक्क सोडपत्र व मोबदला  
  • हक्क सोडपत्र व नोंदणी   
  • हक्कसोडपत्र कार्यपद्धत   
  • हक्क सोडपत्र कधी करता येते?
  • वारसांचे प्रतिज्ञापत्र   
  • हक्कसोडपत्र दस्त नोंदणीनंतर काय करावे ?
  • हक्क सोडपत्र व वाटपपत्र यातील फरक  
हा संपूर्ण लेख वाचणेसाठी येथे क्लिक करा