Monday 27 July 2015

मा. श्री. शेखर गायकवाड सर यांची प्रतिक्रिया

महसुल मधील अनेक पुस्‍तकांचे लेखक व कायदयाचे गाढे अभ्‍यासक मा. श्री. शेखर गायकवाड (I.A.S ) सर यांनी ब्‍लाॅग वरील लेख वाचला व त्‍याबाबत प्रति‍क्रिया व्‍यक्‍त केली.धन्‍यवाद सर


Thursday 16 July 2015

मा.श्री . प्रल्‍हाद कचरे सर, यांची ब्‍लाॅग व लेखाला शुभेच्‍छा

मा. श्री. प्रल्‍हाद कचरे सर, उपायुक्‍त (करमणूक कर) ,पुणे विभाग यांनी महाराष्‍ट्रात जवळजवळ सर्वच महसुल अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिलेले आहे महसुल मध्‍ये त्‍यांचे नावाला अनोखे वलय असुन त्‍यांचे प्रशिक्षण सत्र नेहमीच नवीन काही तरी देणारे असते . मा. सरांची माझे आणेवारी लेखाबददल ईमेल ने आलेली प्रतिक्रिया वाचुन खुप आनंद झाला व मानसशास्‍त्रातील थाॅर्नडाइक चा सिदधांत आत्‍तापर्यंत फक्‍त अभ्‍यासला होता की, प्रेरणा दिली की व्‍यक्‍ती जोमाने कामाला लाागतो पण ताे आज सिदधांत मला अनुभवायला मिळाला त्‍यांनी दिलेल्‍या शुभेच्‍छा हा माझेसाठी अनमोल ठेवा आहे . ताे ठेवा पाहुन माझेमध्‍ये नवीन काम करणेची तीव्र ईच्‍छा कायम राहिल 
धन्‍यवाद सर....



Thursday 9 July 2015

वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितास नुकसान भरपाई देण्याबाबत...

वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितास नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथ्‍ो click करा

अहमदनगर जिल्‍हयातील तलाठी व महसुल विभागात शोककळा

अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष कै. नितीन डावखर यांचे आज हार्ट अटॅक ने निधन झाले. अहमदनगर मधील सर्वात मोठया सावेडी सजेस त्‍यांनी उत्‍तमपणे कामकाज करून पुर्ण जिल्‍हयात नावलौकीक मिळवला होता त्‍यांना तलाठी कामकाजात दाखवलेल्‍या कर्तव्‍यनिष्‍ठेमुळे महाराष्‍ट्र शासनाचा आदर्श तलाठी पुरस्‍कार मा. मुख्‍यमंत्री यांचे हस्‍ते मिळालेला आहे.अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष,अहमदनगर जिल्‍हा रेव्‍हेन्‍यु सोसायटी चेअरमन अशी पदे त्‍यांनी यशस्‍वीपणे हातळली आहेत. सदया ते अहमदनगर जिल्‍हा तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष पदी कार्यरत होते .अत्‍यंत मनमिळावु स्‍वभाव ,कामकाज तत्‍परता इ. गुणांमुळे ते जिल्‍हयात प्रसिदध असुन सर्वांचे लाडके नेते होते. अचानक त्‍यांचे जाणेमुळे
अहमदनगर जिल्‍हयातील तलाठी व महसुल विभागात शोककळा पसरली आहे त्‍यांची पोकळी न भरून येणारी आहे ईश्‍वर त्‍यांचे पवित्र आत्‍म्‍यास चिरशांती देवो व त्‍यांचे कुटुंबियांना या दुखातून सावरणेची ताकद देवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना......

Wednesday 8 July 2015

मा. श्री. लक्ष्‍मीनारायण मिश्रा (I.A.S) यांचा तलाठी मुल्‍यमापन अभिनव उपक्रम

मा. श्री. लक्ष्‍मीनारायण मिश्रा (I.A.S) उपविभागीय अधिकारी भोकरदन, जिल्‍हा:- जालना यांनी भोकरदन  उपविभागातील तलाठी यांचेसाठी अभिनव मुल्‍यमापन पदधत विकसति केली असुन तलाठी यांना मुल्‍यमापन स‍मितीकडुन 350 गुणांपैकी गुण दिले जाणार आहेत अधिक माहीतीसाठी पहा

Tuesday 7 July 2015

माहिती अधिकार अधिनि यम 2005 चे कलम 2 (च )

या कलमानुसार  कोणकोणत्‍या प्रकारची माहीती देता येत नाही हे सर्व जनमाहिती अधिकारी यांना माहित असणे आवश्‍यक आहे त्‍या संदर्भात मा .राज्‍य माहिती आयुक्‍त, नागपुर खंडपीठ यांचा निकाल पहा 

Saturday 4 July 2015

ग्रामपंचायत निवडणुक निर्णय अधिकारी माहीती पुस्‍तक 2015

ग्रामपंचायत निवडणुक निर्णय अधिकारी RO माहीती पुस्‍तक 2015 पाहण्‍यासाठी येथे click here to download

Thursday 2 July 2015

निवृत्तीवेतन प्रकरण जलद गतीने होणेकामी सुधारणा

निवृत्तीवेतन  प्रकरणातील अनेक प्रपत्रांमध्‍ये सुधारणा करून जलद गतीने प्रकरण तयार व्‍हावे यासाठी शासन निर्णय व सुधारीत प्रपत्र पाहण्‍यासाठी येथे click करा

Wednesday 1 July 2015

मंडळाधिकारी अहमदनगर ज्येष्ठता यादी २०१५

मंडळाधिकारी अहमदनगर ज्येष्ठता यादी २०१५ पाहणेसाठी येथे click करा

आचारसंहिता ग्रामपंचायत

 ग्रामपंचायत निवडणूक  2015 तलाठी यांनी आचारसंहिता बाबत करावयाची कार्यवाही   पाहाclick here to download5

म. ज .म .1966 चे कलम 85

म. ज .म .1966 चे कलम 85 बाबत सुधारीत शासन निर्णय येथे पाहा click here to download GR

कुळ कायदा कलम 43 शर्त शेरा कमी करणे

कुळ कायदा कलम 43 शर्त  शेरा कमी करणेबाबत सविस्‍तर माहीती देणारे परीपत्रक पाहा  click here

शासकीय पत्र व्‍यव्‍हार करताना कार्यालयाचा पुर्ण पत्‍ता टाकावा

शासकीय पत्र व्‍यवहार करताना कार्यालय पत्रात संपुर्ण पत्‍ता टाकणेबाबत शासन निर्णय पाहुन आपले पत्र अधिक आकर्षक बनवा. शासन निर्णय येथे पाहावाclick here to download GR